NHM Kolhapur Medical Officer Posts Recruitment 2022 | राष्ट्रीय आरोग्य अभियान कोल्हापूर वैद्यकीय अधिकारी भरती 2022

0
254
NHM Kolhapur Bharti 2022 | NHM कोल्हापूर अंतर्गत विविध रिक्त पदांची भरती सुरु

NHM Kolhapur Medical Officer Posts Recruitment 2022 : इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे कडून भरती अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार मुलाखतीला उपस्थित राहू शकतात. 

राष्ट्रीय आरोग्य अभियान, कोल्हापूर कोविड – 19 संसर्गजन्य रोगांच्या अंमलबजावणीच्या संदर्भात, रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया खालीलप्रमाणे आहे. मानधन आधारावर कंत्राटी तत्वावर खालील पदांसाठी थेट मुलाखती घेण्यात येत आहेत.

NHM Kolhapur Medical Officer Posts Recruitment 2022
राष्ट्रीय आरोग्य अभियान धुळे इच्छुक आणि पात्र उमेदवारांसाठी वॉक-इन मुलाखत

  • वैद्यकीय अधिकारी पदे एकूण : 01 रिक्त जागा
  • पदाचे नाव : भूलतज्ज्ञ, स्त्रीरोगतज्ज्ञ, बालरोगतज्ञ, सर्जन, फिजिशियन, रेडिओलॉजिस्ट, आशा गटप्रवर्तक
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदांच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात बघावी.)
  • नोकरी ठिकाण – कोल्हापूर
  • वेतन श्रेणी – रु. 60000/-
  • निवड प्रक्रिया – मुलाखत
  • अर्ज करण्याचा पत्ता –
  • ग्रामीण रुग्णालय कक्ष, सिव्हिल सर्जन कार्यालय, सीपीआर, कोल्हापूर (PDF जाहिरात क्र. 1 पदांसाठी)
  • राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष, दूसरा मजला, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद कोल्हापुर (आशा गटप्रवर्तक)
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 25 & 28 जानेवारी 2022 (पदांनुसार)
  • अधिकृत वेबसाईट – zpkolhapur.gov.in 

Also Read 

 

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here