Indian Navy Recruitment 2022: भारतीय नौदलातील अविवाहित पुरुष उमेदवारांसाठी 10+2 (B.Tech) कॅडेट प्रवेश योजनेसाठी आणि IT SSC अधिकारी (Indian Navy Recruitment 2022) च्या पदांवर भरतीसाठी चार वर्षांचा B.Tech पदवी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या उमेदवारांचे अर्ज मागवले आहेत.
Indian Navy SSC Officer Recruitment 2022 (Indian Navy SSC Officer Bharti 2022) for 50 Short Service Commission Officer Posts. of Short Service Commission (SSC) in Information Technology entry of Indian Navy under Special Naval Orientation Course.
इच्छुक आणि पात्र उमेदवार ज्यांना या पदांसाठी अर्ज करायचा आहे (भारतीय नौदल भर्ती 202) भारतीय नौदलाच्या अधिकृत वेबसाइट joinindiannavy.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या पदांसाठी अर्ज प्रक्रिया (भारतीय नौदल भर्ती 2022) 27 जानेवारीपासून सुरू होईल.
Total: 50 जागा
पदाचे नाव: शॉर्ट सर्विस कमिशन ऑफिसर (SSC)
अ.क्र. | ब्रांच /कॅडर | पद संख्या |
एक्झिक्युटिव ब्रांच |
||
1 | SSC X (IT) |
50 |
Total | 50 |
Indian Navy Recruitment 2022 साठी रिक्त जागा तपशील
एकूण पदांची संख्या : ५०
Indian Navy Recruitment 2022 साठी पात्रता निकष
उमेदवार इंग्रजीमध्ये 60% गुणांसह 10वी आणि 12वी उत्तीर्ण असावा. तसेच BE/B.Tech/M.Tech/CSE/IT/Software Systems/Cyber Security/System Admin & Networking/Computer Systems & Networking/Date Analytics/artificial Intelligence किंवा MCA 60% गुणांसह संगणक विज्ञान मध्ये.
Indian Navy Recruitment 2022 साठी वयोमर्यादा
उमेदवारांची वयोमर्यादा ०२/०७/१९९७ ते ०१/०१/२००३ दरम्यान असावी.
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : फी नाही
Online अर्ज प्रक्रिया सुरू : 27 जानेवारीपासून
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2022
Online अर्ज: Apply Online : Starting: 27 जानेवारी 2022