Central Railway Recruitment 2022 : मध्य रेल्वेत ‘अप्रेंटिस’ पदाच्या 2422 जागांसाठी भरती, परीक्षेशिवाय मिळणार नोकरी

0
385
Central Railway Recruitment 2022

Central Railway Recruitment 2022: मध्य रेल्वेने अप्रेंटिस (Central Railway Recruitment 2022) पदांवर बंपर भरती केली आहे.

या पदांसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया आजपासून म्हणजेच १७ जानेवारी २०२२ पासून सुरू झाली आहे. उमेदवार अधिकृत वेबसाइट rrccr.com द्वारे १६ फेब्रुवारी २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.

जाहिरात क्र.: RRC/CR/AA/2022

Total: 2422 जागा

पदाचे नाव: अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ. क्र. विभाग पद संख्या
1 मुंबई  1659
2 भुसावळ 418
3 पुणे 152
4 नागपूर 114
5 सोलापूर 79
Total 2422

 

शैक्षणिक पात्रता: (i) 50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण (ii) संबंधित ट्रेड मध्ये NCVT (फिटर/वेल्डर/कारपेंटर/पेंटर/टेलर/इलेक्ट्रिशियन/मशीनिस्ट/PASAA/मेकॅनिक डिझेल/लॅब असिस्टंट/टर्नर/इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/शीट मेटल वर्कर/विंडर/MMTM/टूल & डाय मेकर/ मेकॅनिक मोटर वेहिकल/IT & इलेक्ट्रॉनिक सिस्टम मेंटेनन्स) 

वयाची अट : 17 जानेवारी 2022 रोजी 15 ते 24 वर्षे
SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नोकरी ठिकाण : मध्य रेल्वे (महाराष्ट्र)

Fee: General/OBC: 100/-   [SC/ST/PWD/महिला: फी नाही]

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 फेब्रुवारी 2022  (05:00 PM)

अधिकृत वेबसाईट: पाहा

जाहिरात (Notification): पाहा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here